ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये .ॲड प्रकाश आंबेडकर

जालना:- दि.२० जून –बाळासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलकांनी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी वडीगोद्री…

error: Content is protected !!