दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवालाला दिलासा, हायकोर्टाकडून जामीन मंजूर

दिल्ली दि.20, जुन:-आप ला दिलासा,कथित अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) प्रार्थनाही न्यायालयाने नाकारली. #DelhiCM #ArvindKejriwal #AAP #DelhiExcisePolicyCase #delhiliquorscam #EnforcementDirectorate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!